पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे. ...
आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या आहेत. ...
दिवाळीत फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. मात्र मध्य प्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. ...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन फटाके विक्रीवर पूर्णपणे बंदी लागू करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या कालावधीतही रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. ...
दिवाळीनिमित्त घराघरात होणाऱ्या साफसफाईमुळे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकचा कचरा निघू लागल्याने महापालिकेच्या घंटागाडीने संकलित केल्या जाणाºया कचºयात वाढ होऊ लागली आहे. ...