पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून, रविवार सुटीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. रविवार असल्याने सुटीची संधी साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. ...
दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण् ...