लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
बाजार रंगला रांगोळ्यांच्या रंगात - Marathi News | In the colors of the Rangoli Ranges market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाजार रंगला रांगोळ्यांच्या रंगात

पर्यावरणपूरक रांगोळीला पसंती; खरेदीलाही उधाण, भाव २० रुपये किलो ...

फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार - Marathi News | Determination of the cracker-free Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेमुक्त दिवाळीचा निर्धार

जोगेश्वरीतील महाराष्ट्र वैदू विकास समितीतर्फे वैदू समाजाने या वर्षी दिवाळीही फटाकेमुक्त साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली - Marathi News | The sound of Thane crackers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

बाजारातील १४ फटाक्यांची केली तपासणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली ध्वनिपरीक्षा ...

खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी - Marathi News | Belgian Chocolate Barfi for Khawiye | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

शुगर फ्री बर्फी मोठ्या प्रमाणात; गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रुट्स मिठाईला मागणी ...

विशेष मुलांनी साकारल्या दोन लाख पणत्या - Marathi News | The special kids launched two lakh boots | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विशेष मुलांनी साकारल्या दोन लाख पणत्या

पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत. ...

...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर - Marathi News | ... so the citizen's are buying ready made forts idol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर

दिवाळी निमित्त विविध अाकारांचे तसेच रंगांचे किल्ले बाजारात दाखल झाले अाहेत. नागरिकांची या किल्ल्यांना माेठी मागणी अाहे. ...

यंदाच्या दिवाळीत 'टेम्पल ज्वेलरी'ची हवा ! पारंपरिक दागिन्यांचीही जोरदार खरेदी - Marathi News | This year, the demand for 'Temple Jewelery' in Diwali market | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :यंदाच्या दिवाळीत 'टेम्पल ज्वेलरी'ची हवा ! पारंपरिक दागिन्यांचीही जोरदार खरेदी

मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे. ...

मारुतीचा दिवाळी धमाका; 75 हजारपर्यंत मिळतेय सूट - Marathi News | Maruti's Diwali discount; Up to 75 thousand cashback | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीचा दिवाळी धमाका; 75 हजारपर्यंत मिळतेय सूट