पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी दरम्यान मिठाई व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मात्र काही विक्रेते अतिरिक्त नफा कमविण्यासाठी मिठाई व इतर पदार्थांमध्ये भेसळ करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग भंडारातर्फे शोध मोहीम राबवून १७ वि ...
दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी घरात काहीतरी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहेत. यामुळे बाजारात आतापासूनच गर्दी बघावयास मिळत आहे. दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. ...
भाऊबीजेदिवशी राष्ट्रीयीकृत, सहकारी, आंतरराष्ट्रीय बँका सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्ल्पॉईज फेडरेशनचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, खरेदी केलेल्या वस्तूमुळे देशातील नागरिकाचा फायदा झाला पाहिजे, असा विचार आपण खरेदी करतेवेळी केला पाहिजे. ...
येवला तालुक्यातील राजापूर येथे स्व. गणेश धात्रक शिक्षण संस्था संचलित एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे व गणाधिश स्कूलच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त गावातील गरीब, गरजू मुलांना व महिलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले. ...
बुलडाणा: दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे रविवार बाजार हा दिवाळी उत्सवसाच्या अनुषंगाने विशेष ठरला आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असतानाही दिवाळीचा बाजारा मात्र ‘हाऊसफुल्ल’ दिसून येत आहे. ...