लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
सोनेबाजाराला हिऱ्याची चमक, रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दीचा उत्साह - Marathi News | diamond Shine the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनेबाजाराला हिऱ्याची चमक, रात्री उशिरापर्यंत बाजारात गर्दीचा उत्साह

नत्रयोदशीचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोन्याबरोबरच हिºयाच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केली. ...

गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना - Marathi News | sweet for tribal brothers of Gadchiroli departed from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गडचिरोलीच्या आदिवासी बांधवांची दिवाळी गोड, पुण्यातून फराळासह साहित्य रवाना

पुणे शहरात दिवाळीचा झगमगाट असताना दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांची दिवाळीही गोड व्हावी, यासाठी पुणे पोलीस व मार्केट यार्ड, बिबवेवाडी येथील व्यापाºयांनी एकत्र येऊन एक अभिनव उपक्रम राबविला. ...

सराफ बाजारात शंभर कोटींहून अधिक उलाढाल - Marathi News |  More than 100 crores turnover in the market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफ बाजारात शंभर कोटींहून अधिक उलाढाल

धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली ...

ढगाळ वातावरणाचे दिवाळीवर सावट - Marathi News |  The cloudy atmosphere dawns on Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ढगाळ वातावरणाचे दिवाळीवर सावट

शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते. ...

विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल - Marathi News |  Delayed Trains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल

रेल्वे प्रशासनाने ऐन दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये विविध कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर लांब पल्ल्याच्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ...

शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली - Marathi News |  Deepavali, Padova concert will be played with words | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शब्दसुरांच्या संगे रंगणार दीपावली, पाडवा मैफली

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव या प्रकाश उत्सवानिमित्त शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ठिकठिकाणी पाडवा पहाट कार्यक्रमांची मैफल रंगणार आहे. पहाटेच्या गारव्यात आनंददायी शब्दसुरांचा हा उत्सव नाशिककरांसाठी आगळी पर्वणी ठरणार आहे. ...

धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना - Marathi News |  Prayer for health by worshiping Dhanvantri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना

आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून स ...

‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे - Marathi News | Search of new readers from 'Diwali' Diwali: Devanand Shinde | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत’च्या दिवाळी अंकांतून नव्या वाचकांचा शोध : देवानंद शिंदे

कोल्हापूर : ‘दीपोत्सव’ आणि ‘उत्सव’ या ‘लोकमत’च्या दिवाळी अंकांमधून नवे वाचक तयार होत असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ... ...