लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट  - Marathi News | Heavy firecrackers bursting Lokhandwala area after 10 PM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फटाकेबंदीला हरताळ! मुंबई आणि परिसरात फटाक्यांचा दणदणाट 

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. ...

दिवाळीत गर्दी नियोजनासाठी पाच एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत - Marathi News |  Five express trains for Diwali crowd planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत गर्दी नियोजनासाठी पाच एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत

दिवाळीतील वाढत्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरसह मुंबई-पटना मार्गावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्या या विशेष एक्स्प्रेस धावतील. ...

यंदा खऱ्या अर्थाने सराफा बाजारात दिवाळी - Marathi News |  Diwali this year in the truly gold bullion market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा खऱ्या अर्थाने सराफा बाजारात दिवाळी

नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतर सराफा बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहेत. नोटाबंदी वेळी ९० टक्के, तर नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही सराफा बाजाराला नेहमीच्या तुलनेत १० टक्के नुकसान सहन करावे लागले होते. ...

उद्याचे पुढचे पाऊल! - Marathi News |  The next step! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्याचे पुढचे पाऊल!

देशाची मान अनेक विक्रमांनी उंचावत असताना त्याच्यासमोर अनेक समस्याही आहेत.समाजाचे विघटन होण्याचा धोका दिसतो आहे. या सर्वावर मात करण्याचे नियोजन अभिजन वर्गाने करायला हवे आहे. त्यासाठीचे उद्याचे पुढचे पाऊल पडायला हवे आहे. ...

सोशल मीडियावर दीपावलीचा उत्साह, व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टिकर्सची भुरळ - Marathi News | Deepawali's enthusiasm on social media, love of the Whites app stickers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर दीपावलीचा उत्साह, व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टिकर्सची भुरळ

फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर सध्या संपूर्ण दिवाळीचे वातावरण असून नेटिझन्स अक्षरश: ‘दिवाळीमय’ झाले आहेत. त्यात व्हॉट्सअ‍ॅपवरच्या स्टिकर्सने तर नेटिझन्सना भुरळ घातली असून, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ...

स्मार्ट सिटींमध्ये दिवाळी उत्साहात, शहरवासीयांनी घडविले सामाजिक बांधिलकीचेही दर्शन - Marathi News | In the smart cities, the Diwali enthusiasm, the social commitment made by the city dwellers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्मार्ट सिटींमध्ये दिवाळी उत्साहात, शहरवासीयांनी घडविले सामाजिक बांधिलकीचेही दर्शन

पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. शहरवासीयांनी सफाई कामगार, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले. ...

दिवाळीचा मुहूर्त : गतवर्षीच्या तुलनेत दुचाकी खरेदीत १० टक्के वाढ - Marathi News | Diwali muhurta: 10 percent increase in two-wheeler purchases compared to last year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवाळीचा मुहूर्त : गतवर्षीच्या तुलनेत दुचाकी खरेदीत १० टक्के वाढ

दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ...

लोकमततर्फे आयोजित स्वरचैतन्य मैफलीतून निरागस सुरांची अनुभूती - Marathi News | The sensation of innocence from the Swatachayatanya concert organized by Lokmat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकमततर्फे आयोजित स्वरचैतन्य मैफलीतून निरागस सुरांची अनुभूती

दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ...