पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. ...
रसिकांना स्वरमंडपाकडे खेचून आणण्याची जबरदस्त ताकद ज्यांच्या कंठ स्वरामध्ये आहे, असे रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती. ...
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने यंदाच्या दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांचा आवाज कमी होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर अनेकांनी फटाकेबंदील अक्षरश: हरताळ फासला. ...
दिवाळीतील वाढत्या गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरसह मुंबई-पटना मार्गावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १० ते १३ नोव्हेंबर दरम्या या विशेष एक्स्प्रेस धावतील. ...
नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतर सराफा बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहेत. नोटाबंदी वेळी ९० टक्के, तर नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यावरही सराफा बाजाराला नेहमीच्या तुलनेत १० टक्के नुकसान सहन करावे लागले होते. ...
देशाची मान अनेक विक्रमांनी उंचावत असताना त्याच्यासमोर अनेक समस्याही आहेत.समाजाचे विघटन होण्याचा धोका दिसतो आहे. या सर्वावर मात करण्याचे नियोजन अभिजन वर्गाने करायला हवे आहे. त्यासाठीचे उद्याचे पुढचे पाऊल पडायला हवे आहे. ...