पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे. ...
सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी 'आॅन ड्युटी'च साजरी करावी लागत आहे. ...
दिवाळीच्या सुट्यांमध्ये मातीत मनसोक्त खेळणारे चिमुकले, बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन बाजूला सारून पुढे आलेले दहावी बारावीचे विद्यार्थी आणि स्थापत्यशास्त्रात अभियांत्रिकेचे प्रशिक्षण घेणारे तरुण दिवाळीच्या सुट्यांमध्ये किल्ले बनविण्याच्या कामात चांगलेच ...
दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटन ...
दिवाळीच्या उत्साही अशा वातावरणात ठिकठिकाणी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांसाठी स्वरानंदाची साखरपेरणी केली आहे. या विविध आयोजनात स्वरवेधने आपल्या नावीन्यपूर्ण दिवाळी पहाटचे आयोजन करून श्रोत्यांना चार कार्यक्रमांची सांगितिक मेजवानी प्रद ...