पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
रत्नागिरी येथील आपुलकी या सामाजिक संस्थेने निराधार मुलींचा दिवाळी सण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. भाऊबीजेच्या निमित्ताने पोलीस बॅण्ड पथकाचा विशेष कार्यकम माहेर संस्थेच्या मुलांसमोर सादर करण्यात आला. बँडच्या तालावर अगदी आजीपासून चिमुकल्यांपर्यंत ...
अनाथ, निराधार मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेली माहेर संस्थेत यावर्षी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवेशितांनी भेटकार्डच्या माध्यमातून संदेश दिले आहेत. ...
उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त आकाश कंदील स्पर्धा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान गट व खुला गट अशी घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन ग्रंथालयाचे उपाध्यक्ष संजय धुरी यांनी केले. ...