लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
सणासुदीच्या काळात एफडीएकडून साडेपाच हजार लीटर खाद्यतेल जप्त - Marathi News | Fifty-five thousand liters of edible oil seized from the FDA during the festivities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीच्या काळात एफडीएकडून साडेपाच हजार लीटर खाद्यतेल जप्त

आस्थापनांना नोटीस : प्रशासनाची कारवाई ...

कैद्यांच्या हातांनी केले मालामाल - Marathi News | Prices are done by prisoners | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कैद्यांच्या हातांनी केले मालामाल

२० लाखांची विक्री : दिवाळीनिमित्त भरविले वस्तूंचे प्रदर्शन ...

दिवाळीत पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले - Marathi News | PMPML returns in Diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवाळीत पीएमपीएमएलचे उत्पन्न घटले

आर्थिक नुकसान : सुटीनिमित्त प्रवासी संख्या कमी झाल्याचा परिणाम ...

फटाकेबंदीच्या निर्णयाबाबत ३४ शहरे अनभिज्ञ - Marathi News |  34 cities unaware of cracking decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाकेबंदीच्या निर्णयाबाबत ३४ शहरे अनभिज्ञ

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी दिलेल्या वेळेच्या निर्णयाबाबत देशभरातील आठ राज्यांतील ४० शहरांमध्ये एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ३४ शहरांतील नागरिक अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे़ ...

व्यावसायिक झाले मालामाल - Marathi News | Be professional | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्यावसायिक झाले मालामाल

लोणावळा : दिवाळीनिमित्त पर्यटकांची गर्दी ...

पाल्यांचे चेहरे पाहताच बंदीजनांची दिवाळी झाली गोड; गळाभेटीनंतर अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली - Marathi News | Prisoners Diwali becomes sweets after Seeing the faces of the children, Many people gave way to weeping after tears | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाल्यांचे चेहरे पाहताच बंदीजनांची दिवाळी झाली गोड; गळाभेटीनंतर अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली

मुलांचे चेहरे पाहताच अनेक बंदीजनांच्या भावनांचा बांध फुटला. अनेकांनी आपल्या पाल्यांना गळ्याशी लावत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  ...

फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला - Marathi News | Due to the crackers of the crackers, the children's breathing stops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे. ...

शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती - Marathi News |  Due to Shivshahi, ST's 'Diwali', the choice of passengers in Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीमुळे एसटीची ‘दिवाळी’, दिवाळीत प्रवाशांची पसंती

प्रवाशांची मिळाली पसंती : खासगी ट्रॅव्हल्सला दिली टक्कर, प्रवासी वाढले ...