Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत. ...
यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा ...
कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य न ...
Diwali Memories Of Marathi Celebrities: प्रत्येकाच्या मनाच दिवाळीची एक खास आठवण असते. काही कलाकारांनीही त्याच्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. वाचा... ...