पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali Days : यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी १९ वर्षांनंतर त्रिपुष्कर याेग आला आहे. या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास तीनपट लाभ मिळताे. तसेच, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीमातेचे विधिपूर्वक पूजन केल्यास घरात सुख शांती व धन समृद्धी प्राप्त हाेते. ...
तज्ज्ञांचा अंदाज : धनत्रयोदशीसाठी बाजार सज्ज. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च, २०२० मध्ये केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सराफ आणि दागिने बनविण्याच्या व्यवसायाला बसला आहे. ...
Diwali Days: यंदा गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी - कुबेरपूजन हे महत्त्वाचे सण एकाच दिवशी आले आहेत. या दिवसांविषयी पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी माहिती दिली. ...
फराळाचे साहित्य खरेदीसाठी लालबागमध्ये गृहिणींनी गर्दी केली. चकली मसाले, तयार भाजणीचे पीठ, चिवड्यासाठी लागणारे पोहे, करंज्या-लाडू-शंकरपाळ्यांसाठीचे साहित्य आणि सुकामेव्याला विशेष मागणी होती. ...
Diwali 2021 : पूर्वी आणि आजही गावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुणी विकणारा विक्रेता लक्ष्मीपूजेच्या दिवशी सकाळी यायचा. लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुणीची खरेदी करून त्याला मान देत असत. आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुणी ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर क ...