पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...
Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण अनुकूल मानले गेले नसले, तरी दिवाळीत काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या, उपाय... ...
दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लहान मुलांमधील निर्मित्ती कलेला वाव देण्यासाठी आणि ऐतिहासिक परंपर जपण्यासाठी ही स्पर्धा असते. ...