लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

Published:November 12, 2023 08:36 AM2023-11-12T08:36:00+5:302023-11-12T13:13:09+5:30

Laxmi Pujan 2023 Diwali Rangoli : लक्ष्मीच्या पाऊलांच्या रांगोळीत तुम्ही वेगवेगळे रंग भरून शोभा वाढवू शकता.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

दिवाळी म्हटलं (Diwali 2023) की रांगोळी आलीच. दारावर रंगेबीरंगी रांगोळ्या बघताच मन आनंदून जाते. रांगोळी काढण्यात जास्त वेळ जाऊ नये असं प्रत्येकाला वाटंत आणि सणाच्या दिवशी घरात इतरही कामं असतात. (Laxmi Pujan 2023) लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढता येतील अशा साध्या, सोप्या रांगोळी डिजाईन्स पाहूया.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

लक्ष्मी पुजनाच्या दिवसाची रांगोळी काढण्यासाठी तुम्ही ठसा वापरू शकता किंवा हाताने लक्ष्मीच्या पाऊलांच्या आकर्षक रांगोळ्या काढता येतील.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

लक्ष्मीच्या पाऊलांच्या रांगोळीत तुम्ही वेगवेगळे रंग भरून शोभा वाढवू शकता.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

लाल किंवा कोणत्याही डार्क रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवू शकता.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रांगोळ्या काढताना त्यात गुलाबी, लाल किंवा पिवळ्या रंगाचा वापर करा.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

सोन्याची नाणी, लक्ष्मीची पाऊल, कमळ अशा वेगवेगळ्या डिजाईन्सची रांगोळी तुम्ही काढू शकता.

लक्ष्मी पूजनासाठी खास रांगोळी डिजाईन्स; २ मिनिटांत काढा सोप्या-आकर्षक रांगोळ्या

खडूने आधी लक्ष्मीचा आकार काढून तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीप्रमाणे आकर्षक रांगोळी तयार करू शकता.