लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
खाद्य पदार्थांमध्ये भेसळ कराल तर खबरदार! FDA ची तपासणी मोहिम सुरू, नागरिकांनी देखील तक्रारी कराव्यात - Marathi News | Beware of food adulteration FDA inspection campaign begins citizens should also file complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाद्य पदार्थांमध्ये भेसळ कराल तर खबरदार! FDA ची तपासणी मोहिम सुरू, नागरिकांनी देखील तक्रारी कराव्यात

सणाच्या काळात तेल, खवा, दूध, गायीचे तूप, बटर, मिठाई, मावा, पनीर अशा पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते ...

दिवाळीत फटाके उडवताना भाजले तर काय कराल? ५ उपाय, डॉक्टर सांगतात, लहान मुलांना सांभाळताना... - Marathi News | How To take care while enjoying fire crackers 5 Remedies if you get burned : What to do if you get burned while bursting firecrackers on Diwali? 5 tips, doctors say, when caring for young children... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत फटाके उडवताना भाजले तर काय कराल? ५ उपाय, डॉक्टर सांगतात, लहान मुलांना सांभाळताना...

How To take care while enjoying fire crackers 5 Remedies if you get burned : फटाक्यांमुळे आनंदात भर पडते हे जरी खरं असलं तरी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांतही भर पडते ...

तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश - Marathi News | Jada Poha Chivda recipe | Thick Poha Namkeen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळलेल्या जाड पोह्यांचा करा कुरकुरीत खमंग चिवडा, चटकदार चिवडा-टिकेल महिनाभर फ्रेश

Jada Poha Chivda recipe | Thick Poha Namkeen : डब्यात भरून ठेवलेला चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी काही खास टिप्स ...

दिवाळी स्पेशल रेल्वेचा सांगलीला रेड सिग्नल; जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसचा थांबा केवळ मिरजेलाच - Marathi News | Red Signal of Diwali Special Railway to Sangli; Jodhpur-Bangalore Express stops only at Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवाळी स्पेशल रेल्वेचा सांगलीला रेड सिग्नल; जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेसचा थांबा केवळ मिरजेलाच

रेल रोको आंदोलनाचा इशारा ...

दिवाळीत गोड तर खायचे पण साखर नको ? घ्या साखरेला ४ पर्याय, करा गोड फराळ... - Marathi News | Replace Sugar with These Dried Fruits for Diwali Desserts, healthy sugar alternatives for diwali sweets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोड तर खायचे पण साखर नको ? घ्या साखरेला ४ पर्याय, करा गोड फराळ...

healthy sugar alternatives for diwali sweets : दिवाळी निमित्त गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी आपण साखरे ऐवजी या ४ पदार्थांचा नक्की वापर करू शकतो... ...

दिवाळीच्या सणात 'लालपरी'ही भाव खाणार; गर्दी वाढली, प्रवास भाडेही वाढणार - Marathi News | In the festival of Diwali, Crowd increased in ST Bus Stop, travel fare will also increase by 10 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या सणात 'लालपरी'ही भाव खाणार; गर्दी वाढली, प्रवास भाडेही वाढणार

मोजावी लागणार १० टक्के जास्त रक्कम ...

लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद - Marathi News | Storm rush in market on Sunday before Lakshmi Puja; Blissful bliss with billions in turnover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लक्ष्मीपूजनाआधीच्या रविवारी बाजारात तुफान गर्दी; कोट्यवधींच्या उलाढालीने आनंदी आनंद

आकाशकंदील, रेडिमेड कपडे, साड्या खरेदीला प्राधान्य; दिवाळीआधीचा रविवार असल्याने शहरवासीयांनी मनसोक्त खरेदी उत्सव साजरा केला ...

पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा... - Marathi News | How to stop leaking oil from Diyas, How to avoid oil leakage from panati or diwali diya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पणत्यांमधून तेल गळून जमिनीवर तेलकट डाग पडू नये म्हणून ३ सोपे उपाय, डाग पडले तर काय ही चिंता विसरा...

Diwali Special : how to prevent oil leaking earthen clay lamp : पणती मधून गळणारे तेल व या तेलामुळे जमीन चिकट, तेलकट होऊ नयेत यासाठी हे ३ सोपे उपाय... ...