पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
काकडे पार्क, चिंचवडगाव येथील पवना नदीमध्ये जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. महाराष्ट्राची संपत्ती असलेल्या किल्ल्यांविषयी मुलांना माहिती व्हावी या उद्देशाने येथे खांदेरी किल्ला उभारण्यात आला आहे. ...
कोणताही सण असो अगर घरात शुभकार्य असो, घराच्या अंगणात शेणाचा सडा टाकून आकर्षक रांगोळी काढण्याचा प्रघात आपल्याकडे होता. मात्र काळाच्या ओघात शेणाचा सडा व त्यावर काढण्यात येणारी रांगोळी शहरी भागातून पूर्णत: कालबाह्य झाली ...
साईप्रसाद संस्थेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शहरातील महात्मा फुले पुतळ्याजवळ दिवाळीनिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरुन प्रतिसाद देत संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून ...
यंदा दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र दिसून येत आहे. फटाक्यांसह कापड, किराणा, रेडिमेड फराळांच्या दुकांनावरही म्हणावी तशी गर्दी दिसत नसल्याचे चित्र आहे. ...
भगव्या झेंड्याचे दिमाखदार फडकणे... ठिकठिकाणी आकाशकंदिलाचा झगमगाट आणि हजारो लखलखत्या पणत्यांनी उजळून निघाला भीमा-भामा-इंद्रायणी त्रिवेणी संगम आणि संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराज समाधी परिसर. ...
आज अश्विन दर्श अमावस्या, सामान्यत: अमावस्या हा अशुभ दिवस सांगितला आहे. पण याला अपवाद या अमावस्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे. पण तो सर्व कामांना नाही, म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरेल. ...
दिवाळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच पटीने वाढल्याने या गर्दीचा फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुप्पटीपेक्षाही अधिक दर वाढविले आहेत. परिणामी प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असून नाईलाज असल्याने प्रवासीही खाजगी ट्रॅव्हल्सने प्रव ...
निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानात राज्य शासनाने वाढ केली असून, या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे़ त्यामुळे निराधार, दिव्यांगांना दिवाळीची एक प्रकारे राज्य शासनाने भेट दिली ...