पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी किंवा दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. दिव्यांचा हा सम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पण सण साजरा करताना आपण पर्यावरणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्षं करतो. ...
सध्या चिनीमाती व प्लास्टर ऑफ पेरीस पासून तयार आकर्षक व कलाकुसरी असलेल्या पणत्या, धुपजाळी, मापुले याकडे ग्राहक आकर्षक होत आहेत. त्यामुळे कुंभाराने चाकावर तयार केलेल्या पारंपारिक मातीच्या पणत्या, मापुले व धुपजाळ्याकडे ग्राहकांची पाठ फिरवत चालले आहेत. ...
शहरातील नागरिकांमध्ये विधानसभा निवडणुकीसह दिवाळ सणाचाही उत्साह संचारल्याचे दिसून येत असून, दिवाळी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने नाशिककरांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. ...
देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपले सैनिक अहोरात्र तैनात असतात. म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. कुठल्याही सणाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताण वाढत असतो. ...