Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
उल्हासनगर महापालिकेने रुग्णालय, लॉजिग-बोर्डिंग, हॉटेल, शैक्षणिक संस्था, हार्डवेअर दुकाने, कपडे दुकाने, गृहसंकुल, मॉल, पेट्रोल पंप, चित्रपटगृह, मोठे वाणिज्य व्यापारी केंद्र आदींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे केले. ...
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे . ...
दिवाळीच्या सजावटीत टेरेसला विसरुन मुळीच जमत नाही. म्हणूनच तर खास दिवाळीसाठी अशा खास पद्धतीने सजवा तुमचं टेरेस.... टेरेसमध्येही करून टाका दिव्यांचा झगमगाट. ...
दिवाळीत काही गोष्टी हमखास सगळ्या घरांमध्ये दिसून येत असतात. अशा गोष्टींपैकी एक म्हणजे आकाशदिवा. घरच्या घरी उत्तम आकाशदिवा कसा करायचा हे जाणून घ्या आणि यंदा दिवाळीत स्वत:च बनवलेला आकाशदिवा लावा. ...
Diwali Cleaning Tips : अनेकदा आपण घाईघाईने खराब झालेले पितळेची भांडी न स्वच्छ करता वापरतो, त्यांची पॉलिशिंग न पाहता विकत घेतो आणि मग ती भांडी सतत साफ करावी लागतात. (How to quickly clean pital utensil) ...
''लहान मुलांचे कपडे घेणं म्हणजे डोक्याला टेन्शन... कसेही कपडे घेतले, तरी कायम तुम्हाला टोचतात कसे?'' असं म्हणत मुलांवर चिडचिड करत असाल तर थांबा.. आणि मुलांसाठी कपडे खरेदी करताना या काही गोष्टी आवर्जून तपासून घ्या. ...
दिवाळीच्या फराळातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा. प्रत्येकाची चिवडा बनवण्याची काही खासियत असते. पण यामध्ये काही गोष्टींची भर घातल्यास तो आणखी छान होण्याची शक्यताच अधिक ...