लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये : उदय सामंत  - Marathi News | Colleges to start only after Diwali festival said maharashtra minister Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये : उदय सामंत 

मुख्यमंत्री, टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच निर्णय ...

यंदाही नसेल दिल्लीत दिवाळीत धडामधूम; प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांचा निर्णय - Marathi News | even this year there will be no diwali festivities in delhi pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाही नसेल दिल्लीत दिवाळीत धडामधूम; प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांचा निर्णय

दिल्लीत गेल्या तीन वर्षांप्रमाणे या वर्षीही दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या विक्री, साठवण आणि वापरावर बंदी असेल. ...

सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर  - Marathi News | Keep a close eye on food and sweets during the festive season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर 

Nagpur News दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपुरात दिले. ...

प्रॉव्हिडंट फंडाचे व्याज दिवाळीपूर्वीच जमा होणार? - Marathi News | Will the provident fund interest be credited before Diwali? pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रॉव्हिडंट फंडाचे व्याज दिवाळीपूर्वीच जमा होणार?

सूत्रांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात ईपीएफवर ८.५ टक्के व्याज दर देण्यास ईएफओच्या केंद्रीय बोर्डाने मंजुरी दिली आहे. ...

मशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगड - Marathi News | Govindgad lit up with torches | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मशालींच्या प्रकाशझोतात उजळून निघाला गोविंदगड

fort, diwali, ratnagirinews दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरानजीकच्या गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगडावर उत्सव साजरा केला जातो. यावर्षीही कोरोना परिस्थितीत नियमांचे पालन करत शेकडो मशालींच्या साक्षीने रविवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. मशाल ...

हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह - Marathi News | Tulsi wedding in Hullare Vasti with enthusiasm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुल्लारे वस्तीवर उत्साहात तुळशी विवाह

नायगाव : वेळ सायंकाळची...सनईचे मंगलमय स्वर...अंगणात नातेवाइकांची धावपळ....शुभमंगल सावधानचे....भटजींचे स्वर....अंगावर पडणाऱ्या फुलांच्या अक्षदा... फटाक्यांची होणारी आतषबाजी...अशा आनंदी वातावरणात जायगाव-सिन्नर रस्त्यावरील हुल्लारे वस्तीवर तुळशी विवाह प ...

तुळशी विवाहाची धुम थंडावली! - Marathi News | Tulsi wedding smoke cools down! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुळशी विवाहाची धुम थंडावली!

मनमाड: मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे. ...

‘लोकमत’ दिवाळी अंक कथा-कविता स्पर्धेचा निकाल जाहीर - Marathi News | Results of 'Lokmat' Diwali issue story-poetry competition announced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘लोकमत’ दिवाळी अंक कथा-कविता स्पर्धेचा निकाल जाहीर

‘लोकमत’ दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे ...