दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यमान शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी एकही जागा शिवसेना सोडणार नसल्याची स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मांडली. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ...
महायुती व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे, तरीही आठही विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांनी तयारीला लागावे. प्रसंगी स्वतंत्र लढण्याची मानसिकताही बाळगावी, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...