स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. Read More
Khatron ke khiladi 11: येत्या २५-२६ सप्टेंबरला या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच यंदाच्या पर्वातील विजेता स्पर्धकाचं नाव लीक झालं आहे. ...
ऑनस्क्रीन जितकी सुंदर दिव्यांका दिसते तितकीच ऑफस्क्रीन दिसते. या फोटोशूट दरम्यानचे फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा हटत नाहीत. दिव्यांकाच्या साडीपुढे इतर अभिनेत्रींच्या बिकीनी अदाही फिक्या पडतात. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पुन्हा पाहायला मिळणार असून दिशा नव्हे तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली होती. ...
टीव्ही इंडस्ट्रीतील दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...