नाशिकच्या विभागीय शिक्षण मंडळाच्या आढावा बैठकीत शिक्षण मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शाळा व शिक्षकांच्या होत असलेल्या पिळवणुकीच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग, दुर्धर आजारी असलेल्या शिक्षकांची परीक्षेच्या कामातून मु ...
प्रहार अपंग क्रांती संस्था व रत्नागिरी जिल्हा अपंग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि़ २४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो अपंग बांधव न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत़. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत. ...
मूक-बधिर मुलांना बोलते करत त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद निर्माण करणाऱ्या मूक -कर्णबधिर असोसिएशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्नेहमेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...