लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव - Marathi News | Nirbhaya Case : this convict’s wife moves family court for divorce pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. ...

कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ - Marathi News | divorce applications increases in china after the corona infection sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

समुपदेशातून जुळून आल्या पुन्हा संसाराच्या रेशीमगाठी - Marathi News | Husband and wife realation were matched once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समुपदेशातून जुळून आल्या पुन्हा संसाराच्या रेशीमगाठी

पत्नीच्या मानसिक आजारपणाला कंटाळून दाखल केला होता घटस्फोटाचा दावा ...

जन्मदात्या आईचा दिव्यांग मुलीला सांभाळण्यास नकार  - Marathi News | The mother refuses to handle the disabled daughter in divorce case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जन्मदात्या आईचा दिव्यांग मुलीला सांभाळण्यास नकार 

दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून तसे प्रतिज्ञापत्र कौटूंबिक न्यायालयाला सादर केले आहे. मात्र या सगळयात पत्नीने आपण आपल्या दिव्यांग मुलीला सांभाळण्यास तयार नाही. अशी अट त्यात नमुद केली आहे. ...

पत्नीच्या  हाताला चावणे पतीला पडले महागात - Marathi News | court permitted divorce due to husband bite his wife's hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या  हाताला चावणे पतीला पडले महागात

पतीच्या अशाप्रकारच्या अमानुष प्रकारातून मुक्तता व्हावी, यासाठी तिने कौटूंबिक न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने पत्नीच्या अर्जाची दखल घेऊन घटस्फोट मंजुर केला. न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांनी हा आदेश दिला. ...

...... तर विवाह संस्थेचा पायाच खचेल! - Marathi News | ...... So the marriage system will fall further! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :...... तर विवाह संस्थेचा पायाच खचेल!

"लैंगिकता हा विषय झाकून ठेवल्याने त्यातील रस वाढला जातोय. ...

घटस्फोटासाठी डॉक्टर पतीकडून फ्लेक्सबाजी करून पत्नीची बदनामी - Marathi News | Defamation of a wife by her husband's flexibility for divorce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोटासाठी डॉक्टर पतीकडून फ्लेक्सबाजी करून पत्नीची बदनामी

हडपसर येथील वेगवेगळ्या चौकांमध्ये पतीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यात  ‘सॉरी’चा उल्लेख ...

अबब! १९२ कोटींचा घटस्फोट? ७ वर्षांच्या संसारानंतर दिग्गज खेळाडूनं घेतला काडीमोड - Marathi News | Divorce of 192 crores? Former Australia captain Michael Clarke ends 7-year marriage with wife Kyly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अबब! १९२ कोटींचा घटस्फोट? ७ वर्षांच्या संसारानंतर दिग्गज खेळाडूनं घेतला काडीमोड

ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सर्वाधिक 5 वन डे वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. त्यापैकी एका वर्ल्ड कप विजयात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या यशस्वी कर्णधारानं गुरुवारी घटस्फोट घेतला. ...