Divorce Case: सर्वसाधारणपणे घटस्फोट घेताना महिलांकडून पोटगी आणि इतर भरपाई म्हणून भरभक्कम रक्कमेची मागणी केली जाते. तसेच पतीच्या मालमत्तेमध्येही हिस्सा मागितला जातो. मात्र नुकतंच सर्वोच्च न्यायालयासमोर घटस्फोटाचं एक असं प्रकरण सुनावणीसाठी आलं. ज्याबाब ...