'स्टुडंट ऑफ द ईयर २'चा अभिनेता टायगर श्रॉफ व स्लो मोशन गर्ल दिशा पटानी बऱ्याचदा डिनर डेट किंवा मुव्ही डेटवर जाताना दिसतात. अद्याप त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशीपबद्दल खुलासा केलेला नाही. ...
दिशा पाटनीचे फिल्मी करिअर सध्या जोरात आहे. ‘बागी 2’च्या जबरदस्त यशानंतर दिशाला ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींची कमाई केलीय. ...