शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डिनो मोरिया

डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : डिनो मोरिया म्हणतो, मनोरंजन क्षेत्रात 'हे' माध्यम ही महत्त्वाचे

फिल्मी : यंदा ‘या’ सेलेब्सचे कमबॅक ठरणार अविस्मरणीय !

फिल्मी : सिनेमानंतर डिनो मोरिया करतोय 'ही' नवी गोष्ट