डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
Dino Morea: ईडीने अभिनेता डिनो मोरिया आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी डिनो मोरियावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...
Assets Of Actor Dino Morea, Ahmed Patel's Son-In-Law Seized In Fraud Case: गुजरातमधील व्यापारी संदेसारा बंधूंनी केलेल्या १४,५०० कोटींच्या बँक कर्जाच्या घोटाळ्याच्या एका प्रकरणाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ...