येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार 'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय? भाविकांचं राक्षसी कृत्य! देवीचा प्रसाद मिळाला नाही, दिल्लीत मंदिरातच सेवेकऱ्याची हत्या कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Dino morea, Latest Marathi News डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला. ...
Dino Morea: मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शनिवारी अभिनेता डिनो मोरया याला चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. पुढील आठवड्यात त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ...
६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची मुंबई, केरळमध्ये कारवाई ...
पूजा भटवर बॉलिवूडमधील कलाकाराने गंभीर आरोप केले आहेत. पूजा सेटवर शिवीगाळ करायची, कलाकारांना वाईट वागणूक द्यायची, असे थेट आरोप केले आहेत. ...
यापूर्वी सोमवारी डिनो मोरिया व त्याच्या भावाची आठ तास चौकशी करण्यात आली होती ...
पुढेही गरज पडल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ...
डिनो मोरियाच्या आयुष्यात प्रेमासाठी खास जागा, म्हणाला... ...
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण केली. ...