लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक

Dinesh karthik, Latest Marathi News

IPL 2023, RCB vs DC Live : डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार - Marathi News | IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Dinesh Karthik for running in a straight line on the wicket & blocks the view of the stumps, DC Skipper Warner is not happy    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली. ...

IPL 2023: 'टीम इंडिया'च्या दिग्गज खेळाडूचं करियर संपण्याच्या वाटेवर? RCBमध्येही 'फ्लॉप शो' - Marathi News | IPL 2023 Team India legendary cricketer career on the verge of ending as he is Flop in RCB too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या दिग्गज खेळाडूचं करियर संपण्याच्या वाटेवर? RCBमध्येही 'फ्लॉप शो'

IPL 2023च्या मोसमासोबत या खेळाडूची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते. ...

IPL 2023: रोहित शर्मा आता सुखाने झोपणार, मनावरचे मोठे ओझे उतरले; RCB अन् KKRच्या सामन्यात नेमकं काय घडले? - Marathi News | IPL 2023: Mandeep Singh goes past Rohit Sharma to bag an embarrassing IPL record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित आता सुखाने झोपणार, मनावरचे ओझे उतरले;RCB-KKRच्या सामन्यात नेमकं काय घडले?

IPL 2023: मनदीप सिंहने या रेकॉर्डमध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकला मागे टाकले आहे. ...

MI vs RCB : सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट - Marathi News |  MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates Mumbai Indians skipper Rohit Sharma was given the torch by Mohammad Siraj and Dinesh Karthik but was dismissed by hitman Aksh Deep on an easy delivery  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराज-कार्तिकच्या धडकेनं रोहितला दिलं जीवदान; पण सोप्या चेंडूवर हिटमॅन झाला चीतपट

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. ...

WTC Final: राहुल की गिल WTC फायनलमध्ये कोणाला संधी? भारतीय खेळाडूच्या विधानानं उंचावल्या भुवया - Marathi News | Dinesh Karthik says Shubman Gill should get chance instead of KL Rahul in World Test Championship final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :राहुल की गिल WTC फायनलमध्ये कोणाला संधी? भारतीय खेळाडूचं मोठं विधान

IND vs AUS Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. ...

International women's day - क्रिकेटपटूची 'पत्नी' यापलिकडे आहे 'तिची' स्वतःची 'ओळख'; कुणी डॉक्टर, कुणी टेनिसपटू तर कुणी अभिनेत्री - Marathi News | International women's day - All You Need To Know About India’s Most Popular Cricketer Wife’s And Their Profession, check list | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूची 'पत्नी' यापलिकडे आहे 'तिची' स्वतःची 'ओळख'; कुणी डॉक्टर, कुणी टेनिसपटू तर कुणी अभिनेत्री

International women's day - भारतीय क्रिकेटपटूची पत्नी... अशीच तिची ओळख करून दिली जाते... सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली, विराट कोहलीची पत्नी अनुष्का, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा... हिची तिची ओळख बनली आहे. यात तिची खरी ओळख विसरूनच गेली आहे... क्रिकेटप ...

कहानी घर घर की! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लीकल यांच्यात तू तू मै मै, मजेशीर पोस्ट व्हायरल - Marathi News | Senior India cricketer Dinesh Karthik posted a hilarious tweet about a funny morning incident between him and his wife Dipika Pallikal that has gotten the fans laughing their hearts out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कहानी घर घर की! दिनेश कार्तिक अन् दीपिका पल्लीकल यांच्यात तू तू मै मै, मजेशीर पोस्ट व्हायरल

भारतात क्रिकेटचं वेडं कितीय, हे वेगळं सांगायला नको... क्रिकेटपटूंच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उतावळे झालेले असतात. ...

क्रिकेटपटूंवर होता राग, पण टीम इंडियाच्या यष्टिरक्षकावर जडला जीव; दोनवेळा केलं लग्न - Marathi News | Indian wicketkeeper-batsman dinesh karthik and indian squash legend dipika pallikal love story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटपटूंवर होता राग, पण टीम इंडियाच्या यष्टिरक्षकावर जडला जीव; दोनवेळा केलं लग्न

दिग्गज स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल ही प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन महिला क्रमवारीत टॉप-१० मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू होती. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्यासोबत तिनं लग्न केलं. ...