बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चेन्नई आणि विशाखापट्टणमच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन अर्पण केले. डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीला सलाम करीत १२८ मीटर लांब पंचशील ध्वज विशाखापट्टणमवरून आणण्यात आला व या कार्यकर्त्यां ...
दुसऱ्या महायुद्धानंतर थायलंडची परिस्थिती वाईट झाली होती. परंतु या देशाने बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्धांच्या पंचशीलांचे पालन केले. यामुळेच एवढ्या जलदगतीने या देशाची प्रगती झाली, अशी ग्वाही थायलंडचे भदन्त डॉ. परमहा अनेक यांनी येथे दिली. ...
दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाणी, शौचालय, स्नानगृह, बससेवा, दिवे, आरोग्य व स्वच्छता अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे. ...