आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थळ असलेल्या दीक्षाभूमीच्या विकासाकरिता २८१ कोटी रुपये देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दीक्षाभूमी विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला आणखी तीन आठवड्याचा वेळ वाढवून दिला. सरकारकडे २८१ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या सहकाऱ्यांना नवरत्न मानत त्यापैकी एक म्हणजे पिताजी ऊर्फ मा.डो. पंचभाई होते. त्यांनी बौद्धांना धम्माचे आचरण शिकविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. ...
सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
नागपुरातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमीवर येऊन अभिवादन केले. नमो बुद्धाय, जयभीमच्या जयघोषाने दीक्षाभूमी दुमदुमली होती. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जय बुद्ध व जय भीमच्या जयघोषाने अख्ख ...
दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे सोमवार ते बुधवार असे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या कालावधीत दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित केला. ...