लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

Digital Transactions: विद्यार्थ्यांना आवड डिजिटल व्यवहारांची, ब्लॉकचेन, एनएफटी जाणून घेण्याकडे कल - Marathi News | Students are interested in digital transactions, Blockchain, NFTs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विद्यार्थ्यांना आवड डिजिटल व्यवहारांची, ब्लॉकचेन, एनएफटी जाणून घेण्याकडे कल

Digital Transactions: रोखीपेक्षा आर्थिक व्यवहार डिजिटल पेमेेट्सद्वारे करण्यात भारतीय मुलांना अधिक स्वारस्य असून, विद्यार्थीदशेतील मुलांनाही ब्लॉकचेन आणि एनएफटीसारख्या क्रिप्टो ॲसेट्सबद्दल शिकण्याची इच्छा असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. ...

सप्टेंबरअखेर राज्यातील ५०० गावे ‘ऑनलाइन’, तलाठ्याचे उंबरठे झिजवणे होणार बंद - Marathi News | By the end of September 2022 the 500 villages in the maharashtra state will be 'online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सप्टेंबरअखेर राज्यातील ५०० गावे ‘ऑनलाइन’, तलाठ्याचे उंबरठे झिजवणे होणार बंद

यामुळे सरकारलाही घेता येणार महसुलाचा अंदाज... ...

२ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार; इथर, शीबू इनुच्या किंमतीत तुफान वाढ - Marathi News | digital currency bitcoin crosses 25000 dollar again after 2 months ether and shiba inu prices also rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ महिन्यांनंतर Bitcoin पुन्हा एकदा २५ हजार डॉलर्स पार, ‘यांच्या’ किंमतीत तुफान वाढ

Bitcoin Prices On Monday: सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. १३ जूननंतर बिटकॉइनने २५ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

Jio ची धमाकेदार ऑफर! 15 दिवस मिळेल Free Internet, बेनिफिट्स पाहून म्हणाल फुल्ल पैसा वसूल! - Marathi News | jio fiber independence day offer har ghar tiranga har ghar jio fiber free 15 days of benefits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ची धमाकेदार ऑफर! 15 दिवस मिळेल Free Internet, बेनिफिट्स पाहून म्हणाल फुल्ल पैसा वसूल!

jio fiber independence day offer : स्वातंत्र्याचा (Independence day) आनंद साजरा करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) 3 अनोख्या उपक्रमांसह जिओ इंडिपेंडन्स-डे ऑफरची घोषणा केली आहे. ...

ISRO ने लाँच केले SPARK, पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम! - Marathi News | isro spark virtual space museum | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ने लाँच केले SPARK, पहिले 3D व्हर्च्युअल स्पेस म्युझियम!

SPARK : तुम्ही अनेक प्रकारची माहिती, फोटो, व्हिडिओ पाहू शकता. ...

यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार - Marathi News | Charges on UPI payments? 10 percent will fall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीआयवर पेमेंटवर शुल्क? 10 टक्क्यांची झळ बसणार

एमडीआर शुल्क दुकाने अथवा ई-कॉमर्स साईट्सकडून वसूल केले जाते. ...

विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड - Marathi News | Unique proposal for marriage proposal, A young man from Kolhapur erected a digital board on the Kolhapur Sangli highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड

या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशाच्या ७५ जिल्ह्यांमध्ये सुरू करणार ७५ डिजिटल बँका; पाहा, डिटेल्स - Marathi News | pm narendra modi to inaugurate 75 digital banks on 15 august 2022 digital banks operational country freedom banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचा मोठा निर्णय! देशाच्या ७५ जिल्ह्यांमध्ये सुरू करणार ७५ डिजिटल बँका; पाहा, डिटेल्स

डिजिटल बँकांचे स्वरुप आणि कामकाज नेमके कसे असेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...