डिजिटल विश्वात दीडशे लेखक आणि सव्वा लाखाहून अधिक वाचकांनी चालविलेली अनोखी साहित्य चळवळ म्हणजे ‘नुक्कड’. मोबाईल किंवा इंटरनेटवर फेसबुकसारख्या समूह माध्यमात व्यक्त होणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांचे तिसरे नुक्कड साहित्य संमेलन येत्या १६ व १७ फेब्रुवारी रो ...
राजापूर : येथील केंद्रकक्षेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेरवाडी येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात शाळेला डिजिटल साहित्य देण्यात आले होते. वर्षभरापूर्वीच मिळालेल्या या साहित्याचा उपयोग करून शाळेतील शिक्षकच नव्हे; त ...
कोल्हापूर जिल्ह्याचे आॅनलाईन रेशन व्यवहार हे ९४ टक्के असूनही करवीर तालुक्यातील दुकानांमध्ये ८० टक्केच्या आतच व्यवहार होत आहेत. हे चित्र अनेक दिवसांपासून कायम राहील्याने जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई करत १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त केली. शहरासह ...
महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील, अशा ग्राहकांना त्यासाठी आकारलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. ...
महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. मात्र,गेल्या आठ महिन्यात १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. ...
भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे. छा ...