लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल, मराठी बातम्या

Digital, Latest Marathi News

कोरोनाविरोधात मनपाची डिजिटल लढाई तीन अ‍ॅप तयार : आयुक्त गमे यांची संकल्पना, प्रबोधनाबरोबरच प्रशासकीय सोय - Marathi News | Municipal Digital War Against Corona Creates Three Apps: The Concept of Commissioner Gamey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाविरोधात मनपाची डिजिटल लढाई तीन अ‍ॅप तयार : आयुक्त गमे यांची संकल्पना, प्रबोधनाबरोबरच प्रशासकीय सोय

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती तसेच प्रशासकीय कामकाज तसेच किराणा सहज मिळावा आणि नागरिकांना जीवनावश्यक सुविधा सहज मिळाव्या यासाठी नाशिक महापालिकेने तीन अ‍ॅप विकिसत केले आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पुढाकाराने ...

कंटाळा आलाय ?; आता घरबसल्या करा, राजा दिनकर केळकर संग्रहालयाची सफर - Marathi News | Bored at home, visit Raja Dinkar Kelkar Museum online and know about history | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटाळा आलाय ?; आता घरबसल्या करा, राजा दिनकर केळकर संग्रहालयाची सफर

घरबसल्या लोकांना संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात यासाठी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाने एक अभिनव प्रयोग केला आहे.थ्रीडी व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून लोकांना संग्रहालयाची वेगळ्या प्रकारे सफर घडविली जात आहे.  ...

‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली ! - Marathi News | The number of online electricity bill bills has increased by thirty thousand in six months! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘ऑनलाइन’ वीज बिल भरणाºयांची संख्या सहा महिन्यांत तीस हजारांनी वाढली !

महावितरण; ५०० रुपयांच्या मर्यादेत ग्राहकांना मिळतेय ०.२५ टक्के सूट ...

महापे आदिवासी पाड्यात पालिकेची डिजिटल शाळा; बोलक्या भिंतींची निर्मिती - Marathi News | Digital school of the municipality in the Mahape tribal belt; The formation of collateral walls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापे आदिवासी पाड्यात पालिकेची डिजिटल शाळा; बोलक्या भिंतींची निर्मिती

गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न ...

डिजिटल इंडियाचा जिल्ह्यात बोजवारा - Marathi News | Digital India affected due to problems in internet connection | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डिजिटल इंडियाचा जिल्ह्यात बोजवारा

कागदपत्रांसह विवाह नोंदणीही रखडली; इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने दिवसाला एक कोटी रुपयांचा फटका ...

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका - Marathi News | Most cyber attacks in Maharashtra, five cities at greater risk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

पाच शहरांना जास्त धोका : ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ संस्थेचे संशोधन ...

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर भर;अधिकाऱ्यांसोबत होणार थेट संवाद - Marathi News | Nanded District collectors emphasize video conferencing; live dialogue with officials | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर भर;अधिकाऱ्यांसोबत होणार थेट संवाद

वेळही वाचणार, गतिमान प्रशासनाचे प्रयत्न ...

महिला बचत गट होणार ‘डीजीटल’ - Marathi News | Women Savings Group to be 'digital' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला बचत गट होणार ‘डीजीटल’

दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अ‍ॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप केले. ...