'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा ९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली
दिगांगना सूर्यवंशी, मराठी बातम्या FOLLOW Digangana suryavanshi, Latest Marathi News ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगना सूर्यवंशीने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. Read More
खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा. ...
Digangana Suryavanshi was attacked by a peacock : सध्या दिगांगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...
होय,‘ हिप्पी’च्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली दिगांगनाला अजगरासोबत फोटोशूट करणे महागात पडले. अजगराच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. ...
‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. ...