lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिगांगना सूर्यवंशी

दिगांगना सूर्यवंशी, मराठी बातम्या

Digangana suryavanshi, Latest Marathi News

‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगना सूर्यवंशीने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती.
Read More
सोन्याचे घड्याळ, चांदीचा चपला घालते आणि दूधाने आंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण? - Marathi News | like princesses actress Digangana Suryavanshiroyal life has chic weights baths with milk wears silver slippers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोन्याचे घड्याळ, चांदीचा चपला घालते आणि दूधाने आंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण?

खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा. ...

Video : ‘पिकॉक’ने कर दिया ‘शॉक’! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला - Marathi News | Ex-Bigg Boss contestant Digangana Suryavanshi was attacked by a peacock video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : ‘पिकॉक’ने कर दिया ‘शॉक’! अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीवर मोराने केला हल्ला

Digangana Suryavanshi was attacked by a peacock : सध्या दिगांगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...

अजगर गळ्यात घेऊन फोटोशूट करणे या अभिनेत्रीला पडले महाग! - Marathi News | digangana suryavanshi gets snake choked while shooting for upcoming movie hippi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजगर गळ्यात घेऊन फोटोशूट करणे या अभिनेत्रीला पडले महाग!

होय,‘ हिप्पी’च्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली दिगांगनाला अजगरासोबत फोटोशूट करणे महागात पडले. अजगराच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. ...

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू! - Marathi News | Digangana Suryavanshi to debut in Bollywood with Jalebi and FryDay on the same day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस दिगांगना सूर्यवंशीचा एकाच दिवशी दोन चित्रपटांतून डेब्यू!

‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.  ...