lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिगांगना सूर्यवंशी

दिगांगना सूर्यवंशी, फोटो

Digangana suryavanshi, Latest Marathi News

‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगना सूर्यवंशीने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती.
Read More