लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

आजचा अग्रलेख - डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा - Marathi News | Today's Editorial - Diesel-petrol flashes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीच्या झळा

Petrol-Diesel Price News : इंधनाच्या दरात आणखी किती वाढ होणार याची सर्वसामान्यांना चिंता आहे. कारण इंधनाचे भाव वाढले की महागाई वाढते आणि त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसते. ...

भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस - Marathi News | Who owns Bharat Petroleum? Indian or American will buy, three companies interested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत पेट्रोलिअमची मालकी कोणाकडे? स्वदेशी की अमेरिकी कंपनी विकत घेणार, तीनच कंपन्यांना रस

Bharat Petroleum : बीपीसीएलचा लिलाव होणार याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आल्याचे धर्मेंद प्रधान यांनी सांगितले. दीपमने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. मात्र, यावर अधिक माहिती देण्यास प्रधान यांनी नकार दिला. ...

Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ  - Marathi News | Corona Vaccine; increase in petrol and diesel prices during the week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ 

Petrol Diesel Price: ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. ...

आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू   - Marathi News | Central Government Fuel At Your Doorstep Scheme Started In Punjab | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घर बसल्या मागवा डिझेल, केंद्राची 'ही' योजना सुरू  

Fuel At Your Doorstep Scheme : ग्राहकांपर्यंत डिझेल पोहोचवण्यासाठी एक खास 'मोबाइल बाऊझर डिस्पेंसर' वाहन (मिनी टँकर) तयार करण्यात आला आहे. ...

पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता, दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळणार? - Marathi News | The possibility of reduction in petrol and diesel prices, will you get anything on the eve of Diwali? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता, दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळणार?

petrol and diesel prices : पेट्रोलच्या किमती ४३ दिवसांपासून स्थिर आहेत. तर, डिझेलच्या किमतीमध्ये २ ऑक्टोबर-पासून बदल झालेला  नाही. ...

निवडणुकीच्या प्रचारात पेट्रोल, डिझेलच्या किमती का होतात स्थिर? - Marathi News | Why are petrol and diesel prices stable during the election campaign? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या प्रचारात पेट्रोल, डिझेलच्या किमती का होतात स्थिर?

petrol and diesel prices : तेलाच्या किरकोळ भावांमध्ये शेवटचा बदल हा २२ सप्टेंबर रोजी झाला होता. तेव्हापासून दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.०६ व डिझेल ७०.४६ रुपये स्थिर आहे. ...

तेल कंपन्यांनाच लावले ‘तेल’; मनमाडहून येणाऱ्या टँकरमधून रस्त्यातच पेट्रोल व डिझेलची चोरी - Marathi News | ‘Oil’ imposed on oil companies; Theft of petrol and diesel on the road from a tanker coming from Manmad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेल कंपन्यांनाच लावले ‘तेल’; मनमाडहून येणाऱ्या टँकरमधून रस्त्यातच पेट्रोल व डिझेलची चोरी

धूळे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेल्या ढाब्यापासून १० मीटर अंतरावर इंधन चोरीचा प्रकार सुरू होता. ...

ग्राहकांना दिलासा : पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या भावात घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा फायदा - Marathi News | Fall in petrol, diesel, kerosene prices benefit from lower international prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांना दिलासा : पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या भावात घट, आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा फायदा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाली आहे. ...