Crude Oil Price Hike: देशात गेल्या तीन महिन्यांपासून इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. दिवाळीला केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले होते. यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले आहेत. यापूर्वी जानेवारी, २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलरच्या पुढे गेले होते. ...
Petrol Diesel Price Today: सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी संपूर्ण देशभरात १०० रुपयांचा स्तर ओलांडला आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. ...
बडनेरा येथील दुकानातून शहर गुन्हे शाखेने तब्बल ६०० लीटर बायोडिझेल जप्त केले. २७ डिसेंबर रोजी पेट्राेलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तेथून एकाला अटक करण्यात आली आहे. ...