वाहनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच पेट्रोल डिझेलच्या किंमतीही वाढत आहे. मागील सात महिन्यांत पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर ८० रुपयांवर तर डिझेलचे दर ६९ रुपयांवर पोहचले आहेत. ...
तालुक्यातील बेनोडा येथे विक्रीच्या बेतात राहत्या घरात डिझेलचा अनधिकृत साठा ठेवलेल्या एका आरोपीस रविवारी अटक करण्यात आली. बेनोडा पोलिसांनी रविवारी दुपारी एका चारचाकी वाहन व २२५ लिटर डिझेल जप्त केले. सुनील नत्थुजी गोरले (४०, रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलच ...
मोदी सरकारने बड्या नोकरदारांना जितकी कमाई कराल तितका टॅक्स वाढविण्यात आला आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त टॅक्स आकारण्यात येणार आहे ...