लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Petrol Diesel Price पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईतील दर ९१ रुपयांवर, गेल्या दोन वर्षातील उच्चांक - Marathi News | petrol diesel prices hiked after five days by up to 25 paise across metros | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol Diesel Price पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईतील दर ९१ रुपयांवर, गेल्या दोन वर्षातील उच्चांक

पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले असून, या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ९१.०७ रुपये तर, डिझेलचा दर ८१.३४ रुपये झाला आहे. ...

Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत!  - Marathi News | petrol diesel price today 12 january 2021 petrol pump rate today delhi mumbai kolkata chennai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Diesel-Petrol Price : सर्वसामान्यांना दिलासा; आज इतकी आहे, पेट्रोल-डिझेलची किंमत! 

Diesel-Petrol Price Today: ओपेक प्लसच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा असा अंदाज वर्तविला जात आहे की, भारतात इंधनाचे दर वाढू शकतात. ...

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको, दुचाकी ढकलून केला निषेध  - Marathi News | The Nationalist Youth Congress staged a protest against the fuel price hike | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्ता रोको, दुचाकी ढकलून केला निषेध 

Fuel price hike : पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सोमवारी कल्याण शीळ महामार्गावरील टाटा पॉवर लेन भागात काही वेळ रस्ता रोको करून निषेध आंदोलन केले. ...

पनवेलमध्ये पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसची निदर्शन - Marathi News | NCP protests against petrol and diesel price hike in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसची निदर्शन

petrol & diesel price hike : कोरोना संकटकाळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार देखील वाढू लागला आहे. ...

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर... - Marathi News | petrol prices can be reduced by up to rs 5 per liter petrol diesel price today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या, आजचे दर...

Petrol Diesel Price: रेकॉर्ड स्तरावर पोहोचलेल्या इंधनाच्या किंमतींपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. ...

पेट्रोल, डिझेलच्या दरात कमालीचा 'विकास' झालाय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | congress leader Rahul Gandhi slams Modi government over petrol diesel hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलच्या दरात कमालीचा 'विकास' झालाय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबईत डिझेल, तर दिल्लीत पेट्रोल उच्चांक पातळीवर ...

पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर... - Marathi News | petrol diesel price hike today in india due to crude oil rise know prices in your city | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीनं गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर...

Petrol Diesel Price: सलग 29 दिवस दर स्थिर राहिल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ...

पिंपरी शहरात पेट्रोलचे भाव नव्वदी पार, डिझेल ८० च्या घरात - Marathi News | Petrol price has crossed 90 per liter, diesel at 80 per cent In Pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात पेट्रोलचे भाव नव्वदी पार, डिझेल ८० च्या घरात

पुण्यात सीएनजीला किलोमागे ५५.५० आणि पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि चाकण भागात ५४.८० रुपये मोजावे लागत आहेत. ...