लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

पेट्राेल, डिझेलच्या करातून मिळाले ८ लाख काेटी; राज्यसभेला दिली माहिती - Marathi News | 8 lakh crore from petrol diesel taxes Information given to Rajya Sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्राेल, डिझेलच्या करातून मिळाले ८ लाख काेटी; राज्यसभेला दिली माहिती

तीन वर्षांमध्ये वाढले करांचे प्रमाण ...

गेल्या तीन वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकारनं कमावले 8.02 लाख कोटी; 2020-21 आर्थिक वर्षानं उचलला निम्मा वाटा - Marathi News | Govt earned over Rs 8 lakh crore from taxes on petrol, diesel in last 3 fiscals: FM Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या तीन वर्षांत पेट्रोल-डिझेलवरील करातून मोदी सरकारनं कमावले 8.02 लाख कोटी

Nirmala Sitharaman : गेल्या तीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेली वाढ आणि या इंधनावरील विविध करांच्या माध्यमातून मिळालेल्या महसूलाच्या तपशीलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले. ...

संपूर्ण देशात पेट्रोल, डिझेलचे दर सारखेच होणार? संसदेत मोदी सरकारनं सांगितला प्लान - Marathi News | diesel petrol gst regime mos rameshwar teli denies any proposal under consideration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात पेट्रोल, डिझेलचे दर सारखेच होणार? संसदेत मोदी सरकारनं सांगितला प्लान

इंधनाचा समावेश जीएसटीमध्ये करण्याबद्दल राज्यमंत्र्यांनी दिली माहिती ...

कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर... - Marathi News | Crude oil prices fell by 14$ in a month, petrol-diesel prices in India remained same | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्चा तेलाचा भाव 14 डॉलरने घसरला, पण भारतात पेट्रोल-डिझेल जैसे थे; जाणून घ्या आजचे दर...

गेल्या महिन्यात प्रति बॅरल 85 डॉलरच्या पातळीवर पोहोचलेल्या कच्चा तेलाचे दर 70 डॉलरच्या पातळीवर पोहोचले आहेत. ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे गणित, सरकारने नफेखोरीऐवजी जनहिताला प्राधान्य देण्याची गरज - Marathi News | Spices are more expensive than food | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेट्रोल-डिझेल दरवाढीचे गणित, सरकारने नफेखोरीऐवजी जनहिताला प्राधान्य देण्याची गरज

Todays Editorial : पेट्रोल व डिझेलच्या मूळ दरापेक्षा त्यावरील कराची रक्कमच अधिक आहे. तो कर कमी केला, तर आपल्याला हे इंधन आज ज्या भावात मिळते, त्याच्या निम्म्या दरात मिळू शकेल, असे तज्ज्ञच सांगतात. ...

दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही - Marathi News | Petrol cheaper by Rs 8 in Delhi; Kejriwal governments decision, What about Maharashtra ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त; केजरीवाल सरकारचा दिलासा, महाराष्ट्रात अद्यापही निर्णय नाही

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली. ...

जीवाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉनचा 'असाही' परिणाम; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? - Marathi News | petrol diesel and lpg cylinders price will be cut big effect of corona omicron variant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीवाला घोर लावणाऱ्या ओमायक्रॉनचा 'असाही' परिणाम; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची दाट शक्यता; आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात घसरण ...

Petrol, Diesel Price: एक लीटर पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात? लोकसभेत मांडला हिशोब - Marathi News | How much income of the central government get for a liter of petrol and diesel taxes? answer given in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक लीटर पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात? लोकसभेत मांडला हिशोब

Modi Governement Income from Petrol, Diesel Excise duty: नव्या कोरोना व्हेरिअंटमुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने खाली आले आहेत. तरीही सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर तेच ठेवले आहेत. ...