मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनविलेली इडली आणि डोसे आपण नेहमीच खातो. आता थाेडा बदल करा. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आणि अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे आणि पराठे. करुन तर बघा! ...
Oral Health & Diabetes : मधुमेह असलेल्या प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे निदान होत नाही. मधुमेह आणि रक्तातील साखरेचे बिघडलेले प्रमाण या गोष्टींची तपासणी होण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. ...
Diabetes type 2 : दुसरीकडे, टाइप २ डायबिटीसनं ग्रस्त लोक, जर त्यांनी आठवड्यातून तीन ते चार तास व्यायाम करू शकतात. त्यामुळे मृत्यूचा धोका देखील कमी होतो. ...
ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्या व्यक्तीच्या पायास 'डायबेटिक फीट' (diabetic feet)असे म्हणतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत पायांची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे. ...
फळं ही भरपूर ऊर्जा, पोषकतत्त्वं, पाणी, जीवनसत्त्वं, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्कृष्ट स्त्रोत असतात. आपल्या आहारात त्यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीच असेल कि, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ...
अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते. ...