Diabetes, Latest Marathi News मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
...
Why Tandoori Roti Is Unhealthy: हॉटेलमध्ये जाऊन मसालेदार भाजी आणि त्याच्यासोबत मैद्याची गरमागरम तंदुरी रोटी खाणं हे अनेकांच्या आवडीचं. पण तेच आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकतं पाहा.. (side effects of eating tandoori roti in hotel) ...
तुम्हाला जर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर रोज सकाळी एक छोटसं काम करावं लागेल. तुम्हाला काही दाण्यांचं पाणी प्यावं लागेल. ...
Benefits Of Eating Mango: आंब्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात असणारे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी केला आहे. (Rujuta Divekar about eating mango) ...
डायबिटीस असलेल्या रूग्णांना आपल्या आरोग्याची आणि डाएटची खूप काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्याच्या चुकीमुळे शुगर लेव्हल कमी जास्त होऊ शकते. ...
Eat These 10 types Of Rice To Keep Control Blood Sugar : खूप कमी मिळणारा आणि पौष्टीक छोट्या दाण्यांचा हा भात असतो. स्टिम केल्यानंतर या तांदूळांची चव अधिकच वाढते. ...
Can Diabetic Patient Eat Rice At Night Expert Advice (Diabetes control sathi upay) : गोड आणि तांदूळ खाण्याबद्दल बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात. ...
आंबे खायला आवडत नाहीत अशी व्यक्ती क्वचितच बघायला मिळेल? आंबे खाऊन वजन वाढते, असा समज बऱ्याच जणांचा असतो. त्यामुळे आंबे खायला आवडत असून देखील बरेच लोक मधुमेह आणि वजन वाढायच्या भीतीने आंबे खायचे टाळतात. ...