lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीया मिर्झा

दीया मिर्झा

Dia mirza, Latest Marathi News

दीया मिर्झा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या जीवनावर आधारीत 'संजू' चित्रपटात दिसली होती. आता ती निखिल आडवाणीच्या 'मुघल्स' या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
Read More
गरोदर असताना पाचव्या महिन्यात करावं लागलं अपेंडिक्सचं ऑपरेशन, दिया मिर्झा सांगतेय गरोदरपणात जीवावर बेतले तेव्हा.. - Marathi News | Dia Mirza said her pregnancy and delivery was the ‘life-threatening’ experience for her and her child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर असताना पाचव्या महिन्यात करावं लागलं अपेंडिक्सचं ऑपरेशन, दिया मिर्झा सांगतेय गरोदरपणात जीवावर बेतले तेव्हा..

Dia Mirza about Her Pregnancy: बाळंतपण आणि त्यानंतरचे ४ ते ६ महिने हा काळ अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासाठी अजिबातच सोपा नव्हता. म्हणूनच तर बाळंतपणाला ती एक ‘life-threatening’ अनुभव असं म्हणते आहे.  ...

'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क - Marathi News | dia mirza niece tanya passes away actress share emotional post on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं बाळ या जगात नाही'; दिया मिर्झाने शेअर केलेल्या भावुक पोस्टमुळे चाहते थक्क

Dia mirza: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिया मिर्झाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भाचीच्या निधनाविषयी भाष्य केलं आहे. ...

दिया मिर्झाची गुलाबी रंगाची बनारसी साडी, हातमागावर ही साडी कशी विणतात पाहा; नजाकत कमाल - Marathi News | Dia Mirza's pink Banarasi sari, see how this sari is woven on handloom; Beautiful design of handloom Banarasi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिया मिर्झाची गुलाबी रंगाची बनारसी साडी, हातमागावर ही साडी कशी विणतात पाहा; नजाकत कमाल

Banarasi Saree Of Dia Mirza: बनारसी साड्यांचे सौंदर्य बघायला आवडत असेल तर अभिनेत्री दिया मिर्झाचे (actress Dia Mirza) हे काही सुंदर फोटो एकदा बघाच... ...

पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद - Marathi News | priyanka chopra to katrina kaif and other bollywood celebrities who broke stereotypes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद

Bollywood celebrities:कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी समाजाच्या विरोधात जाऊन काही पावलं उचलली आणि तेव्हापासून एक नवा ट्रेंड सुरु झाला. ...

'तू समजतेस कोण स्वत:ला?', दीया मिर्झावर भडकली करीना कपूर - Marathi News | Dia mirza birthday special when kareena kapoor shouted to dia mirza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू समजतेस कोण स्वत:ला?', दीया मिर्झावर भडकली करीना कपूर

करीना कपूर (kareena kapoor) नम्रताशी बोलत असताना अचानक दीया मिर्झा (Dia mirza) तिथं आली आणि.. ...

अभिनेत्री दीया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Actress Dia Mirza shared a photo of the boy for the first time, the photo is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो, फोटो होतोय व्हायरल

दीया आणि अव्यानचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतो आहे. ...

दिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो - Marathi News | Dia Mirja shares first look of her son Avyan over social media, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिया मिर्झाने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा फोटो

14 मेला दीयाने अव्यानला जन्म दिला होता. मात्र, दीयाने ही गोष्ट 2 महिन्यांपासून मीडियापासून लपवून ठेवली होती. ...

Good News! दिया मिर्झाने दिला गोंडस बाळाला जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झाली आई - Marathi News | Good News! Dia Mirza gave birth to a cute baby, a mother born two months ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! दिया मिर्झाने दिला गोंडस बाळाला जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झाली आई

दिया मिर्झा आणि तिचा नवरा वैभव रेखीने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. ...