शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : एकीकडे 'धुरंधर'ची चलती अन् ओटीटीवर ट्रेंड होतोय रणवीरचा 'हा' सिनेमा, किसींग सीनमुळे झालेली चर्चा

फिल्मी : 'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-अशा ताकदीच्या कथा…

फिल्मी : पाकिस्तानात मॉल कुठून आला?, 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो...

फिल्मी : 'धुरंधर' अक्षय खन्ना २०२६ ही गाजवणार, आगामी पाच चित्रपट चर्चेत, कधी प्रदर्शित होणार?

फिल्मी : 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स कॉपी? ३६ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानातील व्हिडीओ व्हायरल