लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

वाळूची अवैध वाहतूक पोलिसांनी पकडली १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, फरार दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | Illegal transportation of sand was caught by the police, the goods worth 10 lakh 17 thousand were seized, a case against two fugitives | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळूची अवैध वाहतूक पोलिसांनी पकडली १० लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, फरार दोघांविरोधात गुन्हा

पथकाला पाहून दोघे फरार झाल्याने त्यांच्या विरोधात शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. ...

 हार्डवेअरचे दुकान फोडले, ६०हजारांचे नुसते ‘नळ’च लंपास केले; मध्यरात्री चोरीचा गुन्हा दाखल - Marathi News | hardware store was broken into, only the faucet worth 60,000 was looted A case of midnight theft was registered | Latest dhule News at Lokmat.com

धुळे : हार्डवेअरचे दुकान फोडले, ६०हजारांचे नुसते ‘नळ’च लंपास केले; मध्यरात्री चोरीचा गुन्हा दाखल

चोरीची ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...

 शाळेच्या मागे शर्टने गळफास, तर दुसऱ्याची घरीच आत्महत्या; दोन वेगवेगळ्या घटना, पोलिसात गुन्हा - Marathi News | Hanged himself with his shirt behind the school, while another committed suicide at home Two separate incidents, a case against the police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे : शाळेच्या मागे शर्टने गळफास, तर दुसऱ्याची घरीच आत्महत्या; दोन वेगवेगळ्या घटना, पोलिसात गुन्हा

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Dhula | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ...

५० हजारांची खंडणी देऊनही जीवे मारण्याचा प्रकार चव्हाट्यावर - Marathi News | Even after paying a ransom of 50,000 crime in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :५० हजारांची खंडणी देऊनही जीवे मारण्याचा प्रकार चव्हाट्यावर

खंडणी देऊनही चॅटिंग व्हायरल करणे आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार धुळे तालुक्यातील एका गावात घडला. ...

दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले - Marathi News | thieves broke into a house and made away with 3.5 lakhs in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दिवाळीला परगावी गेले, चोरांनी घर फोडून ३.५ लाख लांबवले

सुरत बायपासवरील महिंदळे शिवारात असलेल्या संबोधीनगरजवळ एकलव्य सोसायटीत राहणारे रोहिदास फकीरा भील (वय ६२) यांनी फिर्याद दाखल केली. ...

ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना - Marathi News | Tractor blown up, biker killed after hitting road; Incident in Wathoda Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रॅक्टरने उडवले, रस्त्यावर आदळल्याने दुचाकीस्वार ठार; वाठोडा शिवारातील घटना

अपघाताची नोंद थाळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली ...

शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना - Marathi News | One and a half lakh worth of cotton was stretched from the farm shed; Incident in Ghodesgaon Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शेतातील शेडमधून दीड लाखाचा कापूस चोरट्यांनी लांबवला; घोडसगाव शिवारातील घटना

तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा कापूस शेतातील शिताफीने लांबविला. ...