lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ढिंच्याक पूजा

ढिंच्याक पूजा, मराठी बातम्या

Dhinchak pooja, Latest Marathi News

सोशल मीडियावर अनेक लोक एका रात्रीत स्टार झालेत. या यादीतील असेच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा. सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि  आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली.
Read More
'बिग बॉस 17' मध्ये मनोरंजनाचा डबलडोस; 'वीकेंड का वार'मध्ये ढिंच्याक पूजा घेणार एन्ट्री - Marathi News | Dhinyak Pooja will make an entry in 'Bigg Boss 17' Weekend Ka Vaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17' मध्ये मनोरंजनाचा डबलडोस; 'वीकेंड का वार'मध्ये ढिंच्याक पूजा घेणार एन्ट्री

‘बिग बॉस’च्या 17 व्या पर्वाचा आगामी 'वीकेंड का वार' हा धमाकेदार असणार आहे.   ...

शेअर, लाइक्स अन् फेम... 'रुको जरा सब्र करो...!' - Marathi News | social media viral influencers | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शेअर, लाइक्स अन् फेम... 'रुको जरा सब्र करो...!'

काही अतरंगी, शिवीगाळ करणारे, भडक आणि भोचक...तर काही गंभीर वाटेने जाऊनही युझर्सच्या मनावर राज्य करणारे! सोशल मीडियात चलती असलेल्या या इन्फ्युएन्सर्स कहाण्या म्हणजे खदखदत्या भातातली काही शितं... ...

Dhinchak Pooja च्या नव्या गाण्यामुळे लोक गेले 'कोमात', यूजर्स म्हणाले - कानातून रक्त येत आहे... - Marathi News | Dhinchak Pooja dilon ka shooter 2 point 0 released netizen's trolls her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Dhinchak Pooja च्या नव्या गाण्यामुळे लोक गेले 'कोमात', यूजर्स म्हणाले - कानातून रक्त येत आहे...

Dhinchak Pooja : व्हिडीओत पूजा स्कूटरवर बसून गात आहे. तिच्या मागे आणखी दोन लोक स्कूटरवर दिसत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं आल्या आल्या व्हायरल झालं ...

'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद! मीम्सचा पडतोय पाऊस - Marathi News | social media star dhinchak pooja's new song release jaau mein plane mein, memes shared on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'जाऊ मैं प्लेम में'म्हणत ढिँचॅक पुजाचं नव गाणं रिलीज, लोकांनी केले कान बंद!

हे गाणं एकल्यावर लोकांनी आपले कान बंद केल्याचे मीम्स सोशल मिडियावर शेअर केले आहे. या गाण्यानंतर सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडतो आहे. ढिंचॅक पुजा ही युट्यूबस्टार तिच्या बेसुऱ्या आवाजातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ...

बहेन, भगवान से तो डर...! ढिंच्याक पूजाचे ‘कोरोना’ सॉन्ग ऐकून नेटकरी ‘कोमात’!! - Marathi News | dhinchak pooja new song on coronavirus kaise na hoga corona goes viral social media-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहेन, भगवान से तो डर...! ढिंच्याक पूजाचे ‘कोरोना’ सॉन्ग ऐकून नेटकरी ‘कोमात’!!

होगा ना कोरोना.... ...

हिंमत असेल तर ऐकून दाखवा...! ढिंच्याक पूजाचे ‘नाच के पागल’ गाणे ऐकून व्हाल ‘पागल’!! - Marathi News | dhinchak pooja new song naach ke pagal viral on social media troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंमत असेल तर ऐकून दाखवा...! ढिंच्याक पूजाचे ‘नाच के पागल’ गाणे ऐकून व्हाल ‘पागल’!!

सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि  आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली. या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवले. हीच ढिंच्याक पूजा एक नवे गाणे घेऊन आली आहे. ...