नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे ...
वडगाव बुद्रुक येथील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्समध्ये पवन व राधिका हे दोघे विवाहित जोडपे राहत आहेत. आज शनिवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान राधिकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली होती ...
नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी सेल्फी पॉइंट जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. ...