लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धारावी

धारावी

Dharavi-ac, Latest Marathi News

धारावी नियंत्रणात ; मात्र आता हायप्रोफाईल परिसरात कोरोनाचा धोका ! - Marathi News | Dharavi under control; But now the threat of corona in the high-profile area! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी नियंत्रणात ; मात्र आता हायप्रोफाईल परिसरात कोरोनाचा धोका !

शहर उपनगरात कुलाबा ए विभाग आणि वांद्रे, खार, सांताक्रुझ पश्चिम एच पश्चिम विभागांमध्ये  कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. ...

RSS च्या धारावीतील कामाचे पुरावे आम्ही दिले, आता तुमची पाळी; भाजपा नेत्याचं सरकार, पालिकेला आव्हान - Marathi News | give 1 proof of what you have done in Dharavi; nitesh rane's challenge to state and BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RSS च्या धारावीतील कामाचे पुरावे आम्ही दिले, आता तुमची पाळी; भाजपा नेत्याचं सरकार, पालिकेला आव्हान

धारावीतील कोरोना नियंत्रणाचं श्रेय हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य सेवाभावी संस्थांचे असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. ...

धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर - Marathi News | Corona under control due to 800 RSS volunteers in Dharavi, photo sharing, chitra wagh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत RSS च्या 800 स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, फोटो शेअर

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ...

'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती' - Marathi News | 'Taking credit for BJP's success in Dharavi is a shameless tendency to eat butter in the middle', rahul shewale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपने धारावीतील यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती'

WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे ...

शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ - Marathi News | Dharavi made a name for itself globally as a role model in the fight against Corona, said the CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास, तुम्ही जगासमोर आदर्श ठेवलात; धारावीकर अन् योद्ध्यांची मुख्यमंत्र्यांनी थोपटली पाठ

धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले ...

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Marathi news Dharavi 1 death and 68 new positive cases reported today hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर पहिल्याच दिवशी विरोधी भूमिका घेत दुकाने बंद केली. ...

धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू - Marathi News | Dharawati so far 101 patients, 3 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत आतापर्यंत १०१ रुग्ण, १० मृत्यू

ताप, सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. यापैकी संशयित लोकांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात येत आहे. ...

धारावीत मृतांचा आकडा सातवर, सहा नवीन रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ५५ - Marathi News | Dharawati death toll rises to seven, six new patients added: number of patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीत मृतांचा आकडा सातवर, सहा नवीन रुग्णांची भर : रुग्णांची संख्या ५५

रविवारी या परिसरात १५ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये गेल्या दोन दिवसांत आणखी १२ नवीन रुग्णांची भर पडली आहे ...